नमस्कार मंडळी,
MAM घेऊन येत आहे अजून एक बहारदार संगीत नजराणा "धरोहर - वारसा स्वरांचा A Father- Son Concert"- सलील कुलकर्णी आणि शुभंकर कुलकर्णी ह्यांची originals आणि classics अशी बहुरंगी मैफल. रविवार जून २९ !!
गेल्या २८ वर्षांत अभंगांपासून बालगीतांपर्यंत आणि लावणी पासून रागमालेपर्यंत सर्व प्रकारच्या संगीतातून, आपल्याला भरभरून आनंद देणारे लोकप्रिय संगीतकार - गायक आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते सिनेदिग्दर्शक सलील कुलकर्णी आणि वयाच्या सहाव्या वर्षी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनाचा पुरस्कार मिळवलेला आणि एक तरुण गायक म्हणून स्वतःच्या अनेक रचना गायलेला आणि मराठी, हिंदी आणि इंग्लिश संगीतात लीलया वावरणारा तरुण गायक शुभंकर कुलकर्णी ह्यांची originals आणि classics अशी बहुरंगी मैफल. सोबत लोकप्रिय वादक - रितेश ओहोळ, आदित्य आठल्ये, राजेंद्र दूरकर आणि दर्शना जोग सोबत ध्वनिसंयोजक - निलेश यादव.
Program outline is as follows :
3:00 p.m. - 4:30 p.m. - Registration, Tea/Coffee
4:30 p.m. - 7:00 p.m. originals आणि classics अशी बहुरंगी मैफल
Baby sitting for kids above 5 years (Parents make sure to provide snacks and water with kids)
4:00 p.m. - 4:20 p.m. Kids Drop Off
7:00 pm- 7:20 p.m. Kids Pickup
**Download waiver form from here and this has to be sent to [email protected] before 26th June. Also keep digital copy with you to show at baby sitting room.**